कलर्स मराठीवरील सोन्याची पावलं या मालिकेत भाग्यश्रीच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच घरावर जप्तीची नोटीस येते. हे निमित्त साधून पद्मिनी भाग्यश्रीला घराबाहेर काढणार का? पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamare<br />
